ही रेसिपी एकदा तरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल || Easy Recipes || Tasty Homemade Recipe
Tasty Homemade Recipe Tasty Homemade Recipe
584 subscribers
372 views
22

 Published On Apr 10, 2024

केळाचे थालीपीठ चवीला अतिशय छान लागते. वरतून जास्त काळी झालेली केळ खाल्ली जात नाहीत त्यामुळे त्याच केळ्यांचं हे थालीपीठ चविष्ट असे लागते. हेच खेळाचे थालीपीठ तीन-चार दिवस चांगले टिकते तुम्ही प्रवासातही हे घेऊन जाऊ शकता तेव्हा नक्की करून बघा हे खेळाचे थालीपीठ

#thalipeeth #trendingrecipe #viralrecipe

साहित्य:
- दोन केळी
- अर्धी वाटी साखर
- जरासा खायचा सोडा
- मीठ
- तेल

👍 नक्की करा लाइक, शेअर, आणि सब्स्क्राइब करणे, आणि भारताचं स्वाद आपल्या रसोईत आणणारं इतर सोपं अनुसरून. नोटिफिकेशन बेलचं दाबा, काहीही न विसरताना!

Thank you.

show more

Share/Embed