Published On Aug 29, 2024
चटपटीत ओली भेळ| Oli Bhel|Bhel
Recipe In Marathi|Bhel Street Food|
#streetstylefood #olibhel #Anuradha'skitchen
चटपटीत ओली भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मुरमुरे (चुरमुरे)
फरसाण
शेव
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
३ते ४ चमचे चिंचेची गोड चटणी
२ ते ३चमचे हिरवी चटणी
लिंबाचा रस
मसाला शेंगदाणे
लाल तिखट
मीठ
चाट मसाला
चिंच गुळाची चटणी
• चाट चटणीचे ३ प्रकार|चिंचेची चटणी, हिर...
show more