मेष, वृषभ आणि मिथुन राशीवाल्यांची स्वप्नपूर्ती केव्हा होईल। स्वप्नपूर्ती स्थान मेष ते मिथून राशी
Astroguru Dr Jyoti Joshi Astroguru Dr Jyoti Joshi
439K subscribers
16,286 views
364

 Published On Oct 15, 2024

For podcasting & advertisement contact us on [email protected]
When will the dreams of Aries, Taurus and Gemini come true?

आजपासून आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत. तो विषय म्हणजे माझी स्वप्नपूर्ती केव्हा होईल? खरं तर हा प्रश्न जीवनामध्ये प्रत्येकालाच पडलेला असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन स्वप्न बघितली जातात, स्वप्नांची व्यापकता देखील वाढत जाते आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य परिश्रम देखील करीत असतो. म्हणूनच हा विषय सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळेच आपण चर्चेसाठी आपण या विषयाची निवड केलेली आहे. यात मी तुम्हाला स्वप्नपूर्ती केव्हा होईल? त्यासाठी परिश्रमासह तुम्हाला काय करावं लागेल? हे राशीनुसार सांगणार आहेत. त्यामध्ये आजच्या भागात आपण सर्वप्रथम मेष ते मिथुन या तीन राशींचा अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर देखील नक्की करा. जेणे करुन तो इतरांपर्यंत देखील पोहचू शकेल.

#मेष #meshrashi #वृषभ #vrushabhrashi #मिथुन #mithunrashi #drjyotijoshi #astroguru #astrologer

विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
https://drjyotijoshi.com/bracelet/
to perks:
   / @astrogurudrjyotijoshi  

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी

1 ) जे जे ज्योतिष पद्धती:    • जे जे ज्योतिष पद्धती  

२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य:    • आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्...  

३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव:    • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव  

४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1):    • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra ...  

५) 2024 निवडणूकीतील भविष्य:    • 2024 निवडणूकीतील भविष्य  

६) व्यक्ती आणि व्यल्ली:    • व्यक्ती आणि व्यल्ली  

७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम:    • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. J...  

८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी:    • भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशा...  

९) पंचांग असे पहावे:    • पंचांग असे पहावे  


१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह:    • Advance astrology भाव भावेश आणि भावात...  


११) करिअर मॅनेजमेंट:    • करिअर मॅनेजमेंट  

१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर:    • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर  

१३) वर्ग कुंडली । Varg Kundali:    • वर्ग कुंडली । Varg Kundali  


१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र:    • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र  

१५) कुंडली बदलता येते ?:    • कुंडली बदलता येते ?  


१६) धनलाभ:    • धनलाभ  

१७)ज्योतिष अनुभव:    • ज्योतिष अनुभव  

१८)अष्टकवर्ग:    • अष्टकवर्ग  

https://drjyotijoshi.com/books/


#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces

वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

show more

Share/Embed