मोदींच्या निवृत्तीनंतर नितीन गडकरी होणार देशाचे पंतप्रधान | नितीन गडकरी सटीक भविष्यवाणी
Astroguru Dr Jyoti Joshi Astroguru Dr Jyoti Joshi
439K subscribers
6,546 views
203

 Published On Oct 15, 2024

For podcasting & advertisement contact us on [email protected]
Modinchya nivrutinanatar kon honar pantapradhan

After Modi's retirement, will Nitin Gadkari become the Prime Minister of the country

Accurate prediction about Nitin Gadkari

आपण पंतप्रधान मोदी यांची पत्रिका पाहिल्यानंतर ते 2026 नंतर राजकिय निवृत्ती घेतील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मोदींनंतर कोण? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात नितीन गडकरी यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आपण त्यांच्या पत्रिकेचं विश्लेषण आज करणार आहोत. गडकरी जी यांची पत्रिका विश्लेषण सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना आहे, आपण जर अद्याप आमचे युट्यूब चॅनेल सबस्कर्ईब केले तर ते सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे असे नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होईल. कोणतीही घटना घडण्यापूर्वी एक शक्यता निर्माण होते. आणि ती शक्यता समोर आली की, आपण त्यावर विचार करतो, हे होऊ शकते का ? आज याच पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत. मोदीजी राजकारणातून निवृत्ती घेतील हे त्यांची पत्रिका आपल्याला सांगत आहे. मोदींजींनंतर कोण , कारण देश हा चालत राहतो, देश प्रगती करत राहतो, किंबहुना भारत प्रचंड प्रगती करणार आहे. हे अटळ सत्य आहे. मग मोदींजींनंतर कोण ? असा एक प्रश्न जनमानसात विचारला जातो. किंबहुना युट्यूब कमेंट सेक्शनमध्ये शेकडोने कंमेटस आलेल्या आहेत. ज्या माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. प्रत्येकाला वैयक्तिक उत्तर देऊ शकत नाही, पण काही महत्त्वपूर्ण कमेंटसवर नवीन व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न असतो. असाच महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे मोदीजी नंतर कोण? या प्रश्नामुळे काही शक्यता निर्माण झालेल्या आहेत. एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट ही शक्यता आहे, तेव्हा ती किती फलिभत होईल याबाबत मी विश्लेषण करणार आहे. मात्र विश्लेषण करताना तुमच्या मनात ज्या, ज्या व्यक्ति आहेत, आणि ज्यांची नावे तुम्ही दिली आहेत, त्या - त्या व्यक्तिचं विश्लेषण मी करणार आहे. जसं काही लोकांनी मला विचारलं नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का? विचारांची दिशा योग्यच आहे, म्हणून मी त्यांची पत्रिका काढली आणि तिचा अभ्यास सुरू केला.

#drjyotijoshi #astroguru #astrologer #nitingadkari

विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
https://drjyotijoshi.com/bracelet/
to perks:
   / @astrogurudrjyotijoshi  

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी

1 ) जे जे ज्योतिष पद्धती:    • जे जे ज्योतिष पद्धती  

२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य:    • आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्...  

३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव:    • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव  

४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1):    • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra ...  

५) 2024 निवडणूकीतील भविष्य:    • 2024 निवडणूकीतील भविष्य  

६) व्यक्ती आणि व्यल्ली:    • व्यक्ती आणि व्यल्ली  

७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम:    • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. J...  

८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी:    • भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशा...  

९) पंचांग असे पहावे:    • पंचांग असे पहावे  


१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह:    • Advance astrology भाव भावेश आणि भावात...  


११) करिअर मॅनेजमेंट:    • करिअर मॅनेजमेंट  

१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर:    • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर  

१३) वर्ग कुंडली । Varg Kundali:    • वर्ग कुंडली । Varg Kundali  


१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र:    • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र  

१५) कुंडली बदलता येते ?:    • कुंडली बदलता येते ?  


१६) धनलाभ:    • धनलाभ  

१७)ज्योतिष अनुभव:    • ज्योतिष अनुभव  

१८)अष्टकवर्ग:    • अष्टकवर्ग  

https://drjyotijoshi.com/books/


#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces

वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

show more

Share/Embed