श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
DHAMM JYOTI DHAMM JYOTI
379 subscribers
223 views
16

 Published On Mar 21, 2024

श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
भदंत पंया बोधी थेरो यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये हजारोंच्या संख्येने उपासकांनी श्रामनेर दीक्षा घेऊन व्यसनमुक्त झाले आहे
अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचे भदंत पंया बोधी थेरो यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली
या प्रशिक्षण केंद्रामध्ये श्रामनेर होण्यासाठी महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने श्रामनेर दीक्षा घेण्यासाठी उपासक येत आहेत आणि बौद्ध धम्माची तत्त्वज्ञान घेऊन निरोगी व्यसनमुक्त जीवन जगत आहेत
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने थायलंड ऊन आलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला तसेच पाली भाषा परीक्षेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बौद्ध उपासक उपासिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते

show more

Share/Embed