Published On Dec 11, 2023
बेने इस्रायलींना आपल्यात सामावून घेताना भारतीय कोळ्यांनी त्यांना परिचित असलेला तेल गाळण्याचा व्यवसाय दिला. हे तेली कोकणात ‘शनिवारे’ किंवा ‘शनिवार तेली’ म्हणून ओळखले गेले. कारण शनिवार या दिवशी इस्रायली आपली सर्व कामे बंद ठेवतात. हा त्यांचा विश्रांतीचा दिवस (‘शब्बाथ’). तेल गाळण्याच्या व्यवसायाबरोबर बेने इस्रायली सुतारकाम, शेती, गुरे पाळणे, इ. धंदे करू लागले. कोळी लोकांनी त्यांना वाचवले, पण त्यांच्याबरोबर इस्रायली लोकांचा रोटीबेटीचा व्यवहार मात्र झाला नाही.
=============================
आडनावांचा इतिहास
०१. • फारसी पदांवरून मराठी आडनावे | Marathi...
०२. • वेगवेगळ्या जातीत आडनावे सारखीच का असत...
०३. • भारतीय आडनावांचा इतिहास | History of ...
०४. • ३५० शीर्ष भारतीय आडनावे | 350 Top Ind...
०५. • देशोदेशीच्या आडनावांचा इतिहास | Histo...
०६. • मराठी आडनावातली विविधता | Variations ...
०७. • आडनावे आणि पडनावे यातील फरक | Differe...
०८. • लोक आडनावे का बदलतात किंवा लपवतात? | ...
०९. • अरबी शब्दांची मराठी आडनावे | Marathi...
१०. • मराठी आडनावांचा इतिहास | History of M...
११. • मराठी आडनावांची व्युत्पत्ती | Etymolo...
१२. • संस्कृत ऋषि नामांवरुन मराठी आडनावे |...
१३. • मराठी आडनावे जुळणारे ९७ संस्कृत ऋषिना...
१४. • प्राकृत शब्दांवरुन मराठी आडनावे | Mar...
१५. • आडनावांची गरज आहे की नाही? | Need las...
१६. • आडनाव बदलणे योग्य की अयोग्य? | Is it ...
१७. • आडनाव नाकारल्याने जातीचे उच्चाटन होते...
१८. • आडनावावरून स्थान व समाज कसा ओळखावा? |...
१९. • फारसी शब्दांवरून ५१० मराठी आडनावे | 5...
२०. • मराठी भाषिक १५० मुस्लिम आडनावे | Musl...
२१. • मुस्लिमांची ३२६ मराठी आडनावे | Marath...
२२. • तेलंगणातील १३४ तेलगु - मराठा आडनावे |...
२३. • इस्त्रायलची ५३ मराठी - यहुदी आडनावे |...
२४. • सावजी समाजाची २६० मराठी आडनावे | सोमव...