श्री गावदेवी गोविंदा पथक देवकान्हे/ Devkanhe-Roha/पहिला गोविंदा ज्याने रोहा व महाडमधे लावले कडक ८ थर
Prasad Jangam Prasad Jangam
392 subscribers
6,428 views
232

 Published On Sep 11, 2023

आई श्री गावदेवीच्या कृपेने माझ्या गावाचा 8 थराचा स्वप्न पूर्ण झाला.🔥🤩
थर लावायला नव्हता कुठल्या गावाचा हात,
फक्त होती माझ्या गावकऱ्यांची एकी आणि आई गावदेवीची साथ..🤝🙏
🏆🔥 रोहा तालुक्यात प्रथम 8 थर आणि एका दिवसात २ वेळा कडक ८ थर लावण्याचा विक्रमी किताब श्री गावदेवी गोविंदा पथकांनी पटकावला.💯🤩👑

एक गाव एक गोविंदा

यावर्षी रोहा २०२३ मानाचा दहीहंडी चा मानकरी ठरला श्री गावदेवी गोविंदा पथक देवकान्हे


#explore #vlog3 #govinda #devkanhe #winnerofroha2k23

show more

Share/Embed