रोहा-महाड येथे कडक ८ थर गावदेवी गोविंदा पथक ( देवकान्हे ) || ८थर ||
Sunny Jangam Sunny Jangam
1.5K subscribers
1,397 views
105

 Published On Premiered Sep 9, 2023

मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत पहा ....



गावदेवी गोविंदा पथक ( देवकान्हे ) . 10 वर्षा पासून ७ थर ते लावत आले आहेत..प्रत्येकाच एक स्वप्न असतं तसंच त्यांचं सुद्धा एक स्वप्न होत की ८ थर लावायचं . पण २०२३ या वर्षी त्यानी एका दिवशी सलग २ वेळा कडक ८थर लावले आणि त्यांचं नाव आख्या तालुक्यात त्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.. त्याच्या या यशाला खूप खूप अभिनंदन❤️🙏
.


LIKE , SUBSRCIBE AND SHARE❤️

show more

Share/Embed