ज्वारीचे खमंग थालीपीठ | झटपट बनवायला सोप्पे पौष्टिक व पोटभरीचे थालीपीठ | Thalipeeth | कृष्णाई गझने
Krushnai Gazane Krushnai Gazane
363K subscribers
34,079 views
945

 Published On Oct 9, 2023

दीड कप ज्वारीचे पीठ
अर्धा कप गव्हाचे पीठ
अर्धा कप तांदुळाचे पीठ
पाव कप बेसन
3 मध्यम आकाराचे कांदे
अर्धा कप कोथिंबीर
अर्धा कप कांद्याची पात(ऐच्छिक)
मिरची पावडर, हळद, गरम मसाला
2 चमचे धने,2चमचे शेंगदाणे,1चमचा जिरं,10/12 पाकळ्या लसूण,2 तुकडे आलं,3 हिरवी मिरची
चविपुरता मीठ, पाणी, तेल

#Thalipeeth #krushnaigazane

show more

Share/Embed