खमंग, पौष्टिक, थालीपीठ. | सर्व जण आवडीने खातील असा पोटभरीचा नाष्टा.
Pratibha Firodiya's Kitchen Pratibha Firodiya's Kitchen
432K subscribers
510,753 views
5.5K

 Published On Jun 26, 2021

साहित्य आणि प्रमाण तीन ते चार व्यक्तींसाठी.
दोन वाटी ज्वारीचे पीठ.
दोन वाटी गव्हाचे पीठ.
एक वाटी बेसन पीठ.
छोटे चार ते पाच चमचे तेलाचे मोहन.
दोन मध्यम आकाराचे कांदे.
थोडी कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने.
हिरवी मिरची आले आणि लसूण याचे वाटन.
चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखट, धना जिरा पावडर.
एक चमचा धने, एक चमचा जिरे,एक चमचा बडीशेप.

थालपीठ नक्की करून पहा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका.
धन्यवाद प्रतिभा फिरोदिया😊.

show more

Share/Embed