Sesame Street - Bay of Play at Seaworld San Diego, CA | USA vlogs
Anand Yatri Anand Yatri
15K subscribers
182 views
13

 Published On Oct 7, 2022

मनोरंजनाची किंमत काय ? आहे ना अजब प्रश्न ? पण खरंच काय केल्याने आपल्याला मनापासून आनंद मिळतो याचा विचार केला तर काही ठराविक गोष्टी समोर येतात - लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मिळणारे समाधान हे त्यातलं एक. हसत खेळत अमेरिकेत लहान मुलांना शिकवण्याच्या प्रयत्नातून "sesame street" हा कार्टून कार्यक्रम सुरु झाला. लहान मुलांना आवडणारे हे कार्यक्रम आणि त्यातले characters, sea world मध्ये Sesame Street Bay of Play येथे वेगवेगळ्या rides मधून पाहायला मिळतात. या rides अनुभवताना लहानांसोबत मोठी माणसं देखील आनंद लुटतात. हाच आनंद तुम्हाला देण्यासाठी आम्ही हे छोटे सादरीकरण आमच्या channel मार्फत करीत आहोत - तुम्हाला हे नक्की आवडेल.

हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.

Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.


*-*-*-*-*-*
Follow us on:
Youtube:    / anandyatriekpravas  
Youtube clips:    / @anandyatriclips  
Youtube shorts:    / @anandyatrishorts  
Facebook:   / anandyatriekpravas  
Instagram:   / anandyatriekpravas  
Twitter:   / mahesh01245141  
*-*-*-*-*-*

#sesamestreet #seaworld #indianvlogger #marathivlog #america

show more

Share/Embed