Millennials Relationship and Marriage |Millennials ला संसार झेपत नाही का ...? |Leenna Parannjpe |Pod
GolaBerij GolaBerij
6.99K subscribers
11,807 views
249

 Published On Aug 28, 2024

#lagna #marriage #relationship
लग्न ही आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाची आणि आकर्षक परंपरा आहे. या पॉडकास्टमध्ये आपण लग्नाच्या विविध पैलूंवर चर्चा केली, जसे की लग्नाच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, जोडप्यांमधील संवाद, कौटुंबिक नाती, आणि त्यातून येणाऱ्या आव्हानांवर चर्चा.
लग्नाच्या आधी काय करावं, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या पॉडकास्टमध्ये आपण लग्नाआधीच्या तयारीवर चर्चा केली. नातं दृढ करण्यासाठी आवश्यक असणारे संवाद, आर्थिक नियोजन, कुटुंबीयांसोबत असलेल्या अपेक्षा, आणि भावी जीवनासाठी मानसिक तयारी यावर सखोल चर्चा केली .
त्याचबरोबर, लग्नाआधीच्या काळात येणाऱ्या तणावांचा सामना कसा करावा आणि जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्यासाठी कस तयार व्हावं, यावरही माहिती घेतली आहे .
या पॉडकास्टमध्ये आम्ही भारतातील पहिल्या मिलेनियल मॅरेज आणि रिलेशनशिप कोच लीना परांजपे यांच्यासोबत नात्यांबद्दल चर्चा केली. लीना परांजपे या अनुभवी कोच असल्याने, त्यांनी आपल्याला नातेसंबंधांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे ,
जसे की, जोडप्यांमधील संवाद, विश्वास निर्माण करणे, मतभेद कसे सोडवायचे, आणि नात्यांमध्ये आलेल्या आव्हानांचा सामना कसा करावा. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला प्रेम, आदर, आणि समजुतीवर आधारित नातेसंबंध कसे निर्माण करायचे याबाबत नवीन दृष्टिकोन देणार आहे.
आपण नात्यांचे जटिल मुद्दे समजून घेऊन आणि आपल्या नातेसंबंधांना अधिक समृद्ध कसे करावे यावर विचार करू कारण एकदा लग्न हा विषय घरात निघाला की ते पार पडे पर्यंत आणि संसार सूरु होईपर्यंत हा सर्वच काळ खूप महत्वाचा असतो पण आपण नेमकं या काळात काय करायला हवे काय नको यात लक्ष देत नाही .
बऱ्यचदा मुलं मुलींना आपल्याला लग्न का करायचा आहे या नात्यामधून काय हवे आहे आणि संसारासाठी नवरा बायको म्हणून आपले काय रोल आहेत हे माहित नसते . काळा नुसार या सगळ्या मध्ये काय बदल झाले आहे आणि दोघांनी कसे ते आत्मसात करावेत म्हणजे लग्न फुलवता येईल या विषयावर चर्चा केली आहे .




marriage and its process?
लग्न आणि मुलांच्या अपेक्षा?
आई वडील यांचा लग्ना साठी चा असलेला आग्रह?
लग्न आणि नात्यांना इतकं गृहीत धरलं जातं?
सगळ्यांनीच लग्न करण्याची गरज आहे का?
family communication किती गरजेचे आहे?

Credits:
Guest: - लीना परांजपे (ICF Certified Millennial Relationship Mentor)
Hosts: Rushikesh Khandave.
Editor: Ajay kawde , Pratik.

Contact with लीना परांजपे
9820660716
https://bit.ly/4dVI9Uj

Connect with us:
Instagram-
  / golaberij  
Guest Instagram-
  / leennaparannjpe  









What are the common signs that a relationship needs repair?
How important is communication in mending a relationship?
What are some effective strategies for rebuilding trust in a relationship?
How can couples address past conflicts without reopening old wounds?
What role does forgiveness play in repairing a relationship?
How can partners ensure that both of their needs are being met during the repair process?
What are some ways to maintain a healthy relationship after it has been repaired?
How can one approach a partner about the need for relationship repair without causing additional tension?
What are the benefits of seeking professional help, like couples therapy, in repairing a relationship?
How can individuals work on themselves to contribute positively to the relationship repair process?







#love #married #marriedlife #relationships

show more

Share/Embed