आपल्या अपेक्षा लादतो का
GolaBerij GolaBerij
6.99K subscribers
23,974 views
335

 Published On Mar 2, 2024

#marriage #date #marriageadvice #marathi
लग्न करायचं मनावर घेतलंय, पण अजून ठरत नाहीये, लग्नासाठी जोडीदार शोधताय पण ती Compatibility सापडत नाहीये, लग्न करायचंय पण नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत ...समोरच्याला पूर्ण जाणून पण घ्यायचंय... त्यात Arranged marriage म्हणजे सगळंच बघायला हवं ना! त्यासाठी वेळही द्यावा लागणार... उत्तम जोडीदार मिळवण्यासाठी नक्की काय काय करायला हवं, कोणत्या अटी असल्या पाहिजेत, जोडीदारात कोणते गुण बघायला हवेत इथपासून पहिल्या भेटित काय कसे बोलावे या सर्वांचे तसेच
मानवाच्या इतिहासात 'लग्न' ही संकल्पना कधी आणि का अस्तित्वात आली? गेल्या लाखो वर्षांमध्ये 'लग्न' या संकल्पनेमध्ये काही बदल घडले आहे ? सध्याच्या काळातील तरुण-तरुणी 'लग्न' या संकल्पनेकडे कसे पाहतात ? यात भविष्यात काय बदल होऊ घातले आहेत या सर्व प्रश्नांवर मार्गदर्शन केलं आहे अनुरूप विवाहसंस्थेचे डायरेक्टर तन्मय कानिटकर यांनी केले आहे. ..


marriage and its process?
लग्न आणि मुलांच्या अपेक्षा?
आई वडील यांचा लग्ना साठी चा असलेला आग्रह?
लग्न आणि नात्यांना इतकं गृहीत धरलं जातं?
सगळ्यांनीच लग्न करण्याची गरज आहे का?
family communication किती गरजेचे आहे?

Credits:
Guest: - Tanmay Kanitkar, Director at Anuroop Wiwaha
Hosts: Rushikesh Khandave.
Editor: Mayur, Ganesh.



Connect with us:
Instagram-
  / golaberij  
Guest Instagram-
  / tanmaymk  

About Anuroop Wiwaha Sanstha--
Anuroop Wiwaha Sanstha was established by Mrs. Anjali Kanitkar in 1975 and has, since its inception, worked hard in the field of matchmaking with a passion and personal touch. Dr Gauri Kanitkar, too, got associated with Anuroop and started working alongside her mother-in-law. With nearly 5 decades under its belt, Anuroop has lived up to its name which means 'ideal'. With more than 90,000 successful marriages to show, it is fair to say that after heaven, the best place where marriages are made is Anuroop.



chapter- लग्न
00:00 - Recap
00:56 - INTRODUCTION
04:04 - बदलते लग्न आणि लग्न संस्था
06:07- millennium ला नेमके कसे लग्न हवे आहे
09:27 - जोडीदार शोधताना काय check कराल
14:20 - अपेक्षा कशा ठरवल how to set expectations from partners
18:19 - मला या नात्या कडुन काय हव आहे याची प्रक्रिया
22:44 - आई वडील आणि त्यांच्या लग्ना कडुन काय अपेक्षा आहेत




#Golaberij #tanmaykanitkar #anuroopwiwahasanstha #sanikamutalik #मराठी #म #Marathi #MarathiShow #MarathiCelebrity #Infotainment #छंदोबा #vishayachyaAarpaar #Maharashtra #Entertainment #कला #साहित्य #समाजकारण #क्रीडा #भाषा #2024

show more

Share/Embed