Neelkantheshwar Temple Pune | श्री शंकरराव सर्जे मामा शंभर टक्के दारुच्या व्यसनातून मुक्त
Prathmesh Chavan Prathmesh Chavan
2.37K subscribers
18,513 views
303

 Published On Feb 20, 2024

निळकंठेश्वर मंदिर पुणे | Neelkantheshwar Temple Pune | श्री शंकरराव सर्जे (मामा) शंभर टक्के दारुच्या व्यसनातून मुक्त

गणपती आगमन सोहळा 2024 👇
   • SURAT GANPATI AAGMAN FROM MUMBAI | Mu...  



निळकंठेश्वर मंदिर पुणे पत्ता: डोणजे गाव-सिंहगड रोड, डोणजे, महाराष्ट्र, 411025, भारत

प्रवेश शुल्क नाही

फोन - 99224 25912

निळकंठेश्वर मंदिर पुणे वेळ दिवसाची वेळ सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00


निळकंठेश्वर मंदिर पुणे | Neelkantheshwar Temple Pune | श्री शंकरराव सर्जे (मामा) शंभर टक्के दारुच्या व्यसनातून मुक्त



पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेली ही मंदिरे अनेकांना माहिती नसतात.

असेच एक मंदिर सिंहगड जवळील डावजे गावात आहे. स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. 1962 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली. हे मंदिर डोंगरात असल्याने जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतर चालत वर जावे लागते. तरीही भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते.

वनसंरक्षक आणि शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा हे निळकंठेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त होते असं सांगितलं जातं. 1962 साली निळकंठेश्वराच्या डोंगरावर असलेल्या वनात वनरक्षक म्हणून ते काम करीत होते. एके दिवशी स्वतः भगवान शिवशंकरांनी त्यांना स्वप्नात येऊन मी व माझा नंदी सदर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी जमिनीखाली गाडलो गेलो आहे.
मला बाहेर काढ, असा दृष्टांत दिला. त्यानंतर सर्जेमामांनी त्वरीत सांगितलेल्या ठिकाणी खणून पाहिले असता त्यांना तेथे नंदी तसेच भगवान शिवशंकरांचे लिंग आढळले. त्यांनी त्याला बाहेर काढून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली
सर्जमामांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. अनेक लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केलेनीलकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर डोंगरात असल्यामुळे लोकांना 2 ते 3 किमी डोंगर चडून जावं लागत. पण या मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे



Your Queries👇
Nilkantheshwar temple pune
nilkantheshwar temple pune
nilkantheshwar mandir pune
nilkantheshwar mandir near pune
nilkantheshwar temple pune history
निळकंठेश्वर मंदिर पुणे
निळकंठेश्वर मंदिर पुणे डोनजे
sarje mama donje pune
sarje mama
sarje mama donje
sarje mama pune
sarje mama chi katha
nilkantheshwar mandir punyat kute ahe
nilkantheshwar mandir punyat kase jayche
neelkantheshwar neelkantheshwar temple निळकंठेश्वर, निळकंठेश्वर मंदिर
neelkantheshwar temple pune
निळकंठेश्वर मंदिर पुणे
neelkantheshwar pune
निळकंठेश्वर पुणे
Neelkantheshwar
Neelkantheshwar Temple
Neelkantheshwar Temple Pune
One day trip near Pune
adventure park in Pune
where is nilkantheshwar temple??
Where we can visit near Pune?
What are the famous places in Pune?
Which beach is near to Pune?
Where should I go this weekend in Pune?
Which sweet is famous in Pune?
Tourist places near Pune
Places to visit near Pune within 50 km
Tourist places near Pune within 100 km Hill stations near Pune
Places near Pune for weekend where to go for picnic in Pune
one day visit in Pune
Top Tourism Places to Visit in Pune


#nilkantheshwartemple
#nilkantheshwartemplepune #nilkantheshwar
#नीलकंठेश्वर #prathamaaimaulichaladka







nilkantheshwar temple,nilkantheshwar temple pune,neelkantheshwar temple,trips in pune,day trip in pune,best temples in pune, monsoon best places near pune, pune best places in monsoon, monsoon places to visit in pune,pune vlogs,travel vlogs pune,pune temples, top 5 places in pune,neelkanthshwar,places within 100 km from pune,how to explore pune,places to visit in pune in monsoon,pune in monsoon, temple in pune,panshet dam,nilkantheshwar mandir,nilkantheshwar

show more

Share/Embed