मांसाहारी पोपटी | महाडच्या काकांनी मालवणात येउन बनवली पोपटी | महाराष्ट्राची तंदुरी | मोंगा
Malvani Life Malvani Life
434K subscribers
359,752 views
7.4K

 Published On Feb 28, 2021

नमस्कार मित्रांनो, कोकणातील खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे पाककृतीचे व्हीडीओ बनवतो. आवशिच्या हातचं ही एक मालिका देखील आपण बनवली आहे.
आज आपण या व्हीडीओ मध्ये रायगड जिल्ह्यात बनवली जाणारी पोपटी बघणार आहोत. कोकणातील तंदुरी ओळखली जाणारी हि पोपटी कशी बनवली जाते हे दाखवण्यासाठी श्री वसंत पटवर्धन काका महाड वरुन मालवणात आले आणि त्यांनी हा व्हीडीओ बनवण्यास सहकार्य केले. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
#मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed