खाडीतल्या खोल पाण्यात डूंबुन काढलेली मोठी कालवं | "साड" | बुड कालवं | oyster catching |
Malvani Life Malvani Life
434K subscribers
140,943 views
4.5K

 Published On Apr 4, 2021

बरेच दिवस झाले आपले मासे पकडण्याचे व्हीडीओ येत नव्हते आणि म्हणुनच कमेंटद्वारे अनेकांच्या प्रतिक्रीया येत होत्या कि लवकरात लवकर मासेमारीचे व्हीडीओ येउदेत आणि म्हणुनच आम्ही एक वेगळा व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत आहोत.
आमच्या खाडीत कालवं मिळतात. ती कशी काढली जातात हे सर्वांनाच माहिती असेल. पण मोठ्या कालवांना "साड" म्हणतात आणि हे साड खोलपाण्यात बुडी मारुन कसे काढले जातात हे माहित नसेल. तर हि मोठी कालवं म्हणजेच साड छीन्नी हातोडीच्या साह्याने पाण्यातुन वर काढुन त्यातुंन मांस कस काढलं जाते हे आज या व्हीडीओत आपण पाहणार आहोत. हि माहिती जास्तीत जास्त लेकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed