4] आईन, Ain (Terminalia elliptica )
Mission Devrai Mission Devrai
2.51K subscribers
1,123 views
44

 Published On Apr 18, 2022

आईन, Ain (Terminalia elliptica )
सामान्य लोकांना आईन हा देशी वृक्ष ओळखण्यासाठी या लघुपटाची मदत होईल.
ज्या मध्ये वृक्षाचे खोड विस्तार, पाने, फुले, फळे, बिया अन्य काही विशेष खुणा सांगितल्या आहेत, तसेच वृक्षाचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव, आढळ, उपयोग, सांस्कृतिक संदर्भ अशी भरपूर माहिती या लघुपटात तुम्हाला ऐकता व बघता येईल ज्यामुळे देशी वृक्षांशी तुमची मैत्री होईल.
18-Apr-2022.

show more

Share/Embed