ऐन नावाचे झाड | निसर्गमित्र, बदलापूर येथील झाडे | नवीन मालिका , झाड १ - ऐन
Nisarg mitra-Natural farming(Rajendra Bhat) Nisarg mitra-Natural farming(Rajendra Bhat)
16.1K subscribers
2,452 views
110

 Published On Jan 23, 2024

निसर्गमित्रमध्ये जैवविविधतेच्या दृष्टीने आपण अनेक झाडांची लागवड केली आहे. त्यातील अनेक झाडे दुर्मिळ सुद्धा होत चालली आहेत.

अनेक वेळा प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांकडून विचारणा होते की,
हे झाड कसे लावावे ?
त्या झाडाचा काय उपयोग ?
मुळात देशी झाड म्हणजे काय ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी आणि त्यानिमित्ताने निसर्गमित्राचे सुद्धा डॉक्युमेंटेशन व्हावे म्हणून ही आम्ही मालिका सुरू करत आहोत.
या मालिकेत आपल्या शेतातील असणाऱ्या झाडांची उपयोग, लागवड इत्यादीची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
मागील मालिकेप्रमाणे तुम्ही या मालिकेला देखील चांगला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.

आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ पाठवा. चॅनल लाईक, शेअर,सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.

show more

Share/Embed