ALANKARANE SAJALA || कृष्ण अवतार || ONKAR YELONDE || अलंकाराने सजला
सूर-ताल-संगम Creations सूर-ताल-संगम Creations
301 subscribers
3,711 views
73

 Published On Feb 24, 2023

प्रतिवार्षिक #श्री महाशिवरात्रोत्सव - २०२३

"शिव भवानी सेवा ट्रस्ट, विरार (पूर्व)"

■●■●■ ...आयोजित... ■●■●■

आई जिवदानी कला फाऊंडेशन (रजि.) मुंबई, महाराष्ट्र.
प्रस्तुत...

शाहीर श्री. भिकाजी भुवड निर्मित हौशी कलावंत आणि स्त्री पात्रांनी नटलेली, रसिकांना मोहवणारी कोकणची लोककला....
"_बहुरंगी नमन_"


लेखक/दिग्दर्शक/कवी- श्री. भिकाजी भुवड (मास्तर)

गायक- कु. ओंकार अनंत येलोंडे

कोरस- कु. विष्णू मुदगल, श्री. गौरव दुर्गोळी, श्री. सुभाष ठोंबरे

कीबोर्ड मास्टर- श्री. अजित चव्हाण
मृदुंग वादक- श्री. भिकाजी भुवड
छायाचित्रण- कु. सुजल मोहिते


विशेष आकर्षण:-

कृष्णाच्या भूमिकेत-
कु. देवांक जोशी
राधेच्या भूमिकेत-
कु. धनश्री कराडे

स्थळ- शिव मंदिर, साईनाथ नगर, विरार (पूर्व)

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३


विडिओ आवडल्यास लाइक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.👍


अजूनही चॅनेलला SUBSCRIBE केलं नसेल तर लगेच करा, आणि तुमच्या मित्र मंडळींनाही सांगा....शेवटी तुमचा पाठिंबा लाखमोलाचा आहे.

धन्यवाद...!
जय महाराष्ट्र...!

show more

Share/Embed