अभंग - संत उदार उदार.

 Published On Sep 16, 2024

दि. १५/०९/२०२४ रविवार गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर
यांचे शिष्य, विश्वस्त - प.पू. भालचंद्र महाराज आश्रम, कणकवली.
श्री सोमनाथ खेडेकर यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवा निमित्ताने
गुरुपूजन आणि संगीत भजन सोहळा संपन्न झाला.

show more

Share/Embed