अभंग - चिंचेच्या पानावर देऊळ रचिले.

 Published On May 17, 2024

सद्गुरू पूजन.
दि. २३/४/२०२४ रोजी वार मंगळवार. हभप श्री सुरेश सोमनाथ खांदवे, लोहगाव यांच्या निवासस्थानी श्री हनुमान जयंती निमित्ताने गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांचे सद्गुरू पूजन, भजन सोहळा आणि स्नेह भोजन कार्यक्रम संपन्न झाला.

show more

Share/Embed