आई केलंबां देवी खरोशी ( पेण )एक जागृत देवस्थान kelmba mata kharoshi ( pen ) tempal
sandesh sardekar sandesh sardekar
1.09K subscribers
4,279 views
47

 Published On Sep 29, 2022

पनवेल गोवा हायवे रस्त्या पासून साधारण 2 किलोमीटर दूर असलेले pen तालुक्यातील खरोशी है गांव डोंगराच्या कुशीत असलेले छोट गांव बहुतानश लोक शेतकरी असून गांवत जागृत देवस्थान केलम्बा माता मंदिर आहे नवरात्री मधे नऊ दिवस येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आसूं महाराष्ट्र तिल बहुतश लोक देवी च दर्शन घेणायसाठी गर्दी आस्ते साधारण 1608 मधे गांवत देवीच चा साक्षात्कार झाला आणि तेव्हा पासून देवीची आराधना चालू झाली 350 वर्षाची परम्परा असलेले जागृत देवस्थान आहे

show more

Share/Embed