केळीच्या झाडात अवतरली आई केळंबा | केळंबादेवी दर्शन नऊरात्रौत्सव 2024 | आपले रायगड आपले महाराष्ट्र
Aple Raigad Aple Maharashtra Aple Raigad Aple Maharashtra
448 subscribers
1,693 views
0

 Published On Oct 8, 2024

जय #केळंबा आई 🙏🏼 जय #जिजाऊ जय #शिवराय जय #श्रीराम

मंडळी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे घरबसल्या केळंबाआईचं दर्शन.

केळंबादेवी मंदिर हे #रायगड जिल्ह्यामधे #पेण तालुक्यातील #खरोशी गावामधे वसलेले आहे.
हे एक जागृत #देवस्थान असून केळंबा आई ही केळीच्या झाडामधे अवतरली आहे.
पूर्ण माहिती साठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा.

Song credit :-

   • kelamba mauli satvachi || prathamesh ...  

   / @singerprathameshborkar7654  


विशेष आभार :-
ग्रामस्थ मंडळ खरोशी व केळंबाआई देवस्थान
शिवशाहीर श्री. वैभव दादा घरत (रायगड भूषण शिवभूषण)
गायक :- प्रथमेश बोरकर


#youtube #apleraigadaplemaharashtra #travel #2024 #youtuber #vlogger #vlog #youtubevideos #kelambadevi #kelambaaai #pen #raigad #devi #देवी #दुर्गा #durgapuja #नवरात्री #dandiya
#shubhammokal #आपलेरायगडआपलेमहाराष्ट्र #केळंबादेवी

show more

Share/Embed