कुकडेश्वर मंदिर - जुन्नर
Marathi Buzz Marathi Buzz
1.35K subscribers
109 views
5

 Published On Apr 14, 2023

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर हे मंदिर भारतीय स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कुकडेश्वर मंदिर जुन्नर शहरापासून अदमासे वीस किलोमीटर अंतरावरील पूर या गावी असून या ठिकाणी कुकडी या नदीचा उगम होतो. या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकातील मानली जाते व मंदिराचे सुंदर स्थापत्य पाहून याची प्रचिती सुद्धा येते. महाराष्ट्रातील असंख्य शिल्पवैभवांपैकी एक असे कुकडेश्वर मंदिर एकदातरी पाहायलाच हवे.

show more

Share/Embed