श्री तुकाई देवी मंदिर कोंढणपूर
Marathi Buzz Marathi Buzz
1.35K subscribers
135 views
8

 Published On Aug 18, 2023

सिंहगड किल्ल्याच्या आसमंतात असलेले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील कोंढणपूर हे ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाचे मुख्य आकर्षण आहे श्री तुकाई देवीचे मंदिर. श्री तुकाई देवी ही तुळजापूरच्या श्री भवानी मातेची थोरली बहीण असल्याने हे मंदिर भाविकांसाठी तीर्थक्षेत्रच आहे.

show more

Share/Embed