मिनी वृंदावन | गोशाळा, देवदर्शन | One-Day Trip शिवाय Stay साठी देखील Best Option | पालघर
Relax Katta Relax Katta
919 subscribers
253 views
10

 Published On May 15, 2024

नमस्कार मित्रांनो..
आज आपण भेट दिली आहे महाराष्ट्रामधील पालघर येथे असलेल्या गोवर्धन इको विलेज म्हणजेच मिनी वृंदावनला. पालघर स्टेशन वरून 30 किमी दूर अशा ठिकाणी जाण्यासाठी स्टेशन वरून रिक्षा, टॅक्सी आणि बस देखील आहे. 100 एकर पेक्षा मोठ्या अशा जागेत फिरण्यासाठी खूप काही आहे. पार्किंग सोबत एन्ट्री देखील फ्री आहे. तिथे राहण्यासाठी देखील उत्तम सोय केली आहे. तेथे दर दुपारी 12.30 वाजेपर्यंत महाप्रसादाचा काउंटर ओपन असता. तिकडे 7 मंदिर , कॅफे, कॉटेजेस शिवाय तिथे गोशाळा देखील आहे.
एक मिनी वृंदावन मध्ये श्री कृष्णा च्या रासलीला दाखवल्या आहेत. श्री कृष्णाच्या जन्मा पासूनची सर्व कथा तेथे मूर्ती द्वारे साकारली आहे. आणि सर्व काही तेथे हुबेहूब आहे असा वाटत की आपण खरोखरच वृंदावन मध्ये आहोत.
या व्हिडिओ मधून शक्य तितका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जमल्यास या ठिकाणाला नक्की भेट द्या

बोला राधे राधे 🙏
जय श्री कृष्णा 🙏

#minivrindavan #iscon #shreekrishna #krishna #maharashtratourism #temple #govardhan #goshala #palghar #forest #devotionalspot #famousspot #devdarshan #jayshreekrishna #onedaytrip #krishnamotivation #peace #meditation #mahaprasad #livingroom

व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहू द्या 😊👍🏻
आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकांसोबत शेयर नक्की करा.

show more

Share/Embed