Lavanyotsav 2024 | Teaser Out
Pawan Tatkare Pawan Tatkare
90.6K subscribers
1,052 views
52

 Published On Aug 30, 2024

‘लावण्योत्सव २०२४ - सन्मान लोककलेचा...’

पवन तटकरे अकादमी ऑफ डान्स आणि फील द डान्स स्टुडिओ ने आयोजित केलेल्या पाहिल्या वाहिल्या कार्यक्रमात म्हणजेच ‘लावण्योत्सव २०२४ - सन्मान लोककलेचा...’ मध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत ...

‘लावणी’ व ‘आधुनिक जग’ यांची सांगड घालत,खऱ्या अर्थाने लावणीचा बाज जतन करण्याचा प्रयत्न आम्ही कार्यक्रमाद्वारे करणार आहोत.

तर ... तयार व्हा . या रंगारंग कार्यक्रमासाठी !

संकल्पना , दिग्दर्शन - पवन तटकरे
सह दिग्दर्शन - प्राची मोहिते आणि जिज्ञासा कुरतडकर
सह भागीदार - @feelthedancestudio

दिनांक - ४ सप्टेंबर ,२०२४ .
स्थळ - श्री शिवाजी मंदिर
वेळ - सांयकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत .

#pawantatkare #lavanyotsav #pawantatkareacademyofdance #feelthedancestudio #4september2024 #lavani #authentic

show more

Share/Embed