वाडीतील गणपती दर्शन | ठोंबरेवाडी गणेशोत्सव 2024 | गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा..
Ashish Thombare Vlogs Ashish Thombare Vlogs
335 subscribers
205 views
22

 Published On Sep 10, 2024

वाडीतील गणपती दर्शन | ठोंबरेवाडी गणेशोत्सव 2024 | गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा..


नमस्कार मित्रांनो, मी आशिष परशुराम ठोंबरे तुमच स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका विडिओ मधे. तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा. तर आलोय मित्रांनो गावी आणि आजच्या या vlog मधे आपण आपल्या बाप्पाच दर्शन घेणार आहोत. तसेच वाडीतील सर्व गणपतींचे दर्शन घेणार आहोत. तर चला आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाच दर्शन करुया..
तर मित्रांनो आजचा हा विडिओ कसा वाटला आणि comment मधे गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आजचा हा विडिओ आवडल्यास विडिओला like करा. Share करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर subscribe करायला विसरु नका.

I hope enjoy this video

Don't forget to like share comments and subscribe


||जय हिंद जय महाराष्ट्र ||

#ganpatibappamorya #gharchaganpati #ashishthombarevlogs #morya #bappamajha #gaonchaganpati #festival #ganeshchaturthi #ganeshotsav2024 #morya #bappa #ganesha #love #kokan #kokanganpati #kokanimanus #kokankar #kokanisanskruti #paramparik #deva #shree #shreeganesh #rajapurkar #kokaniutsav #enjoyment #enjoying #happy #funny #viralvlogs #vlog #ganpativlog #ganeshfestival #kokanutsav #nisarga #decoration

show more

Share/Embed