माझ्या वाडीतील दादाने दिला आपल्या गाण्यातून संदेश | दादाच चॅनल झाल Monetize
Ashish Thombare Vlogs Ashish Thombare Vlogs
335 subscribers
209 views
21

 Published On Sep 15, 2024

माझ्या वाडीतील दादाने दिला आपल्या गाण्यातून संदेश | दादाच चॅनल झाल Monetize ‎@buvasunilnawale1391 

नमस्कार मित्रांनो, मी आशिष परशुराम ठोंबरे तुमच स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका विडिओ मधे तर मित्रांनो आम्ही गणपती मधे दरवर्षीप्रमाणे झाकडी नाच काढतोय आणि या नाचा मधे बुवा सुनिल नवाळे जे स्वाता एक युट्यूबर आहेत. I love you kokan हे त्यांच्या युट्यूब चॅनलच नाव आहे. त्यांच आताच चॅनल Monetize झाल आहे तर त्यांना शुभेच्छा तसेच आपण या vlog मधे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यांच्या गाण्यातून दारू बंदीवर दिलेला एक चांगला संदेश हे या विडिओ मधे पाहणार आहोत. तर विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.
तर मित्रांनो आजचा हा विडिओ आवडल्यास विडिओला like करा. Share करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर subscribe करायला विसरु नका.

I hope enjoy this video

Don't forget to like share comments and subscribe


||जय हिंद जय महाराष्ट्र ||

#vlog #ashishthombarevlogs #zakadi #massage #ganpatibappa #bappa #inform #love #kokan #kokani #ranmanus #kokanimanus #kokankar #ganpatibappamorya #thoughts #newyoutuber #youtuber #youtube #vlog #family #familytime #familyvlog #zakadinach #shaktitura #darubandi #song #rajapurkar #sandesh #bappa #viralvlogs #viral #iloveyoukokan #ranmanus #message #vloggerlife #vloger ‪@KonkaniRanmanus‬

show more

Share/Embed