Pune: DRDOच्या प्रदीप कुरूलकरांवर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Loksatta Loksatta
1.15M subscribers
5,551 views
17

 Published On May 8, 2023

Pune: DRDOच्या प्रदीप कुरूलकरांवर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

DRDOचे वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानच्या 'पीआयओ'ला माहिती पुरविल्या प्रकरणी एटीएसने अटक केली. त्या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप कुरुलकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले. 'पाकिस्तानचा एजंट कोण "आरएसएस"चा स्वयंसेवक', 'संस्कार भारती आणि 'आरएसएस'ची हीच का शिकवण?' अशा घोषणादेखील यावेळी देण्यात आल्या.
#pune #pradeep #rashtravadicongress #drdo #pakistan #rss

रिपोर्टर: सागर कासार

.
.
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

show more

Share/Embed