भेट दिली एका मोमोस च्या दुकानात् खूप छान अनुभव आला आणी मोमोस सुद्धा टेस्टी होते . भरपूर मनोरंजन |
MG VLOGS MG VLOGS
308 subscribers
73 views
13

 Published On Nov 29, 2021

खूप छान अनुभव आला मोमोस सुद्धा खूप टेस्टी होते .काकांनी आम्हाला खूप मस्त ट्रीट केला .त्यांनी आमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली खूप छान अनुभव आला.तुम्ही सुद्धा एकदा भेट द्या .तुम्ही या दुकानातून ऑनलाईन ऑर्डर करून म्हणजे swiggy द्वारे ऑर्डर करू शकता


दुकानाचा पत्ता :-

5star darjiling momos gtb nagar sion koliwada ,Punjaby colony .

The music i used :-
   • Scandinavianz - Golden Sands (Vlog No...  


FOLLOW ME ON INSTGRAM :-
https://www.instagram.com/p/CSg2cNKBR...

#vlogger
#food
#foodvlogs
#viral
#youtuber

show more

Share/Embed