परळ चा राजा | गणेश गल्ली | तेजुकायाचा महागणपती | चिंचपोकळीचा चिंतामणी | मुंबई गणपती दर्शन २०२१
MG VLOGS MG VLOGS
308 subscribers
146 views
49

 Published On Sep 14, 2021

सर्वात प्रथम तुम्हाला व तुमच्या परिवारास् गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्या . तर मी आज लालबाग -परळ च्या नामांकीत् सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले . परळ चा राजा ,गणेशगल्ली ,तेजुकायचा महागणपती ,चिंचपोकळीचा महागणपती . दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले .तुम्ही जर माज्या चॅनेल वर नवीन असाल् तर लाईक ,शेर ,कंमेंट आणी subscribe करायला विसरू नका .व्हिडिओ ला शेवट परेंत बघितल्या बद्दल धन्यवाद .

................................
Track Info:

Music: Royalty Free Music from Bensound Music Link: https://www.bensound.com/royalty-free...

...............................

FOLLOW ME ON INSTAGRAM:-
https://www.instagram.com/reel/CTt2fd...

THANKS FOR WATCHING ❤️

show more

Share/Embed