माझं सुदैव आहे की मला चित्रकार म्हणून जगता आलं- नामानंद मोडक | Inspirations | Succes story
Aakar Studio Aakar Studio
2.43K subscribers
383 views
28

 Published On Jul 29, 2023

कलाकाराची पहिली ओळख त्याच्या कलाकृतीतून होण्यासारखा दुसरा आनंद नसतो .
त्यांचं बालपण खडतर शिवाय मार्गदर्शन सुद्धा नाही,परंतु त्यांच्यातील असलेल्या कलेची जाणीव त्यांना झाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला . पुढे त्यांनी चित्रांची अनेक प्रदर्शने भरवली. प्रतिभेचा कॅनव्हास अमर्याद असणाऱ्या कणकवली तालुक्यातील चित्रकार नामानंद मोडक यांचा प्रवास आज आपण Aakar Studio च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.

#marathiinspirations #entrepreneurship #staytuned #school #teacher #institute #businessideas

Location: Aakar Studio

अस्वीकृती (Disclaimer)

Aakar studio या यूट्यूब चॅनल वरून प्रसारित होणारी सर्व माहिती, विधाने,दृश्य ,चित्र, हे सर्व व्हिडीओ मधील व्यक्तीच्या स्वतःच्या माहिती आणि जबाबदारी वर आधारित आहे. व्हिडिओ मधील कोणतेही विधान, चित्र, दृकश्राव्य माहिती यासाठी Aakar studio स्वतः जबाबदार असणार नाही. तसेच आधीच प्रसिध्द असलेले कोणताही मजकूर, आवाज, संगीत, यांचा वापर करण्यात आला तर ती संपूर्ण जबाबदारी ही सादरकर्त्याची असेल या साठी Aakar studio जबाबदार असणार नाही. Aakar studio चॅनल चे व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की त्यांनी चित्रे, विधाने, व्हिडिओ मधून प्राप्त झालेली माहिती यावर स्वतःच्या विवेकबुद्धी चा वापर करून विश्वास ठेवावा व खातरजमा करून घेऊन योग्य ती प्रेरणा घ्यावी. Aakar studio कोणत्याही प्रकारच्या विचारधारेचे समर्थन करत नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

show more

Share/Embed