'माका मी मालवणी बोलतंय म्हणान इंग्लिश बोलताना कधीही त्रास होवक नाय'
Aakar Studio Aakar Studio
2.43K subscribers
5,124 views
275

 Published On Sep 28, 2024

'माका मी मालवणी बोलतंय म्हणान इंग्लिश बोलताना कधीही त्रास होवक नाय'
प्रत्येक माणसात तेचा म्हणान एक वेगळेपण आसताच..ता ओळखून ता योग्य दिशेक वळवक इला म्हणजे सगळा मिळाल्यासारखा आसा...
बी ए इंग्लिश ,डिप्लोमा इन हेल्थ इन्शुरन्स,डिप्लोमा ईन लायब्ररियन, इन्शुरन्स इन्स्टिटयूट ऑफ इंडियाची - लायसन्ससीएट, असोसिएट आणि फेलोशिप , HR मध्ये एम.बी. ए.,आणि जगातली सगळ्यात मोठी वित्त संस्था म्हणजेच एलआयसी त नोकरी करणारो ह्यो अवलिया...!
आवड म्हणान कुणग्यात क्रिकेट ची काँमेंटरी करणाऱ्या ह्या अवलियान,आशिया खंडातली सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा जेचा नाव सुप्रीमो चषक, त्यात सलग 2 वर्षा या स्पर्धेत मालवणी समालोचन करून आपल्या मालवणी आवाजन सगळ्यांका आपलोसो केल्यानं, आपलो मालवणी भाषेचो ठसो उमटवल्यान,खराच! हेका मालवणी वरचा खरा प्रेमच म्हणाचा लागतला.
चला तर बघूया, Aakar Studio च्या माध्यमातून आपल्या कुडाळ तालुक्यातल्या वालावल गावाचे श्री.बादल चौधरी यांचो ह्यो मालवणी भाषेचो प्रवास !
#marathiinspirations #entrepreneurship #staytuned #school #teacher #institute #businessideas

Location: Aakar Studio

अस्वीकृती (Disclaimer)

Aakar studio या यूट्यूब चॅनल वरून प्रसारित होणारी सर्व माहिती, विधाने,दृश्य ,चित्र, हे सर्व व्हिडीओ मधील व्यक्तीच्या स्वतःच्या माहिती आणि जबाबदारी वर आधारित आहे. व्हिडिओ मधील कोणतेही विधान, चित्र, दृकश्राव्य माहिती यासाठी Aakar studio स्वतः जबाबदार असणार नाही. तसेच आधीच प्रसिध्द असलेले कोणताही मजकूर, आवाज, संगीत, यांचा वापर करण्यात आला तर ती संपूर्ण जबाबदारी ही सादरकर्त्याची असेल या साठी Aakar studio जबाबदार असणार नाही. Aakar studio चॅनल चे व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की त्यांनी चित्रे, विधाने, व्हिडिओ मधून प्राप्त झालेली माहिती यावर स्वतःच्या विवेकबुद्धी चा वापर करून विश्वास ठेवावा व खातरजमा करून घेऊन योग्य ती प्रेरणा घ्यावी. Aakar studio कोणत्याही प्रकारच्या विचारधारेचे समर्थन करत नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

show more

Share/Embed