350 वा शिवराज्याभिषेक सोहळा ॥ दुर्गदुर्गेश्वर रायगड |आण आपल राजं छत्रपती झालं🚩⚔️
sahyadri_wonderlust sahyadri_wonderlust
721 subscribers
1,863 views
90

 Published On Jun 11, 2023

🚩सुवर्णक्षण ⚔️
खुप वर्षापासूनची इच्छा पुर्ण झाली राज्यांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबी आल..🚩🙏

२००७ ला ज्यावेळी राज्याभिषेक सोहळा चालु केला त्यावेळी फक्त १०००-१२०० मावळे होते,पण आज तेच २००७ च चित्र २०२३ ला वेगळ होत या वेळी लाखोंच्या संखेने मावळे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पाहायला आले होते.
कोणते ही ध्येय नवसाने पुर्ण होत नाही त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते अवघ्या ५० वर्षात आपला राजा रयतेच्या सुखासाठी धडपडला म्हणुन आज शिवराय हे नाव करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहे,

जगात अनेक राजे झालेत पण असा राजा कुठेच नाही ज्यांचा राज्याभिषेक ३५० वर्षानंतर सुध्दा रयत साजरा करते.🙏💐

जय भवानी, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🙏

#shivrajyabhisheksohla #shivajimaharaj #shivaji_maharaj #chatrapatishivajimaharaj #raja #king #raigad #sahyadri #viral #rajgadfort #rajyabhishek #shivajiraje #shivajimaharajhistory #trending #forts #blogger #vlog

show more

Share/Embed