ऐतिहासिक गोरेगांव ,ता. माणगाव, जि. रायगड 402103 goregaon mangaon
Kala Bhatkanti Kala Bhatkanti
799 subscribers
3,667 views
73

 Published On Oct 30, 2022

रायगड जिल्ह्यातील एक मध्यवर्गिय माणगाव तालुक्यातील एक निसर्गरम्य आणि शिवकालीन इतिहास असलेला गोरेगांव विषयी आपण पाहतोय गोरेगाव मध्ये खूप जुन्या गोष्टी पाहण्या सारख्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणाला काहीना काही विशेष इतिहास आहे. ते तुमच्या पर्यंत पोहचवत आहे तसेच गोरेगाव खूप साऱ्या महापूर्षांची जन्मभूमी सुद्धा आहे जवळ असलेलं राजधानी रायगड यामुळे गोरेगाव शहराला शिवकाळात विशेष मनाचं स्थान होत कारण गोरेगाव हे व्यापारी वर्गाचं जवळच ठिकाण आणि मोठी बाजारपेठ मुळे एक वेगळीच ओळख जपली आहे तसेच गोरेगाव या ठिकाणी खूप आशि जुनी मंदिरे आहेत मल्लिकार्जुन शंभू महादेवाचं स्थान आसलेल मंदिर शहराच्या मध्य भागी डोंगरावर 900वर्षा पासून आजुन स्थित आहे

तर या व्हिडिओ मधून आसेल काही जुनी ठिकाण दाखवण्याचे प्रयत्न आपण केलं आहे व्हिडिओ कशी झाली आहे नक्कीच कळवा आणखी कोणती स्थळ असतील तर कॉमेंट मध्ये सांगा

व्हिडिओ आवडल्यास नकीच लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करून बेल बटण दाबा

मल्लिकार्जुन मंदिर गोरेगाव
   • मल्लिकार्जून मंदिर गोरेगांव, माणगाव, ...  

भैरवनाथ मंदिर व जत्राउत्सव गोरेगाव
   • भैरवनाथ महाराज यात्रोत्सव गोरेगाव राय...  

मित्रांनो मल्लिकार्जुन मंदिर आणि भैरवनाथ मंदिर आणि लाट व यात्रा या दोन्ही लिंक दिल्या आहेत.

show more

Share/Embed