ब्लाऊज मध्ये हूक आणि लूप्स पट्टी लावण्याचा बेस्ट फॉर्मुला || hook & eye Patti
VJ Shivan Class VJ Shivan Class
3.23K subscribers
452 views
11

 Published On Jul 19, 2024

ब्लाऊज मध्ये हूक आणि लूप्स पट्टी लावण्याची ही पद्धत खूपचं सोपी आहे || hook & eye Patti
34 size blouse cutting and stitching

#vj_shivanclass #stitch_hook_lups_patti
34"size katori blouse shivan class day- 5,

34"साईज कटोरी ब्लाऊज कटींग आणि संपूर्ण शिलाई:    • 34"साईज कटोरी ब्लाऊज कटींग आणि संपूर्...  

हा व्हिडिओ आपल्याला आस्तार ब्लाऊझ (लाइनिंग ब्लाऊज) शिकवण्यासाठी घेऊन जाईल. या व्हिडिओमध्ये आपण आस्तार ब्लाऊज ची कटिंग आणि सिलाई अत्यंत सोप्प्या पद्धतीने शिकणार आहात. हे सर्व पूर्ण मार्गदर्शन आहे आस्तार ब्लाऊज च्या क्लासीक आणि स्टायलिश कटिंग आणि सिलाईच्या DIY साठी, विशेषतः नवीन शिकणाऱ्यानसाठी. आपण घरीच्या घरीच ही आस्तार ब्लाऊझची कटिंग किंवा सिलाई खूप लवकर शिकू शकता. हा ब्लाऊज इतकं सुंदर आहे की आपण तो पार्टी वेअर किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट वस्त्र म्हणून वापरू शकता. नवीन शिकानाऱ्यांसाठी हे एक स्टेप बाय स्टेप क्रमशः शिकविणारे ट्युटोरियल आहे आस्तार (लाइनिंग) ब्लाऊज बनवण्याची कला शिकण्यासाठी. मराठी मध्ये.

show more

Share/Embed