हातशिलाईच्या गोधडी आणि हातमागाच्या घोंगडीला आधुनिकतेचा साज| Godhadi & ghongadi | traditional art
Neha V Deshpande Neha V Deshpande
255 subscribers
4,881 views
131

 Published On Oct 9, 2024

MotherQuilts

9/16/8 Anandman Building, Laxmi Mata Chowk, Laxminagar, Old Baner Balewadi Rd, Balewadi, Pune 411045

https://maps.app.goo.gl/uYjv78gyfkrLv...


मदरक्विल्ट्स आणि घोंगडी डॉट कॉम हा एक सामाजिक उपक्रम आहे ज्याच्याद्वारे हातावर पोट असलेल्या 9 राज्यातील 360 पेक्षा जास्त गोधडी आणि घोंगडीच्या ग्रामीण कलाकारांना 19 देशात बाजारपेठ मिळवून देऊन आपली पारंपरिक कला जपण्याचा प्रयत्न निरज बोराटे या एका मराठी तरुणाकडून केला जात आहे. निरजला अमेरिकास्थित सामाजिक संस्थेचा ग्लोबल चेंजमेकर*, लोकसत्तेचा *तरूण तेजांकित*, देशपांडे फाऊंडेशन, हुबळी चा *इन्स्पायरिंग लीडर*, Earth एनजीओ पुरस्कृत *सन्मान महाराष्ट्राचा सारखे विशेष सन्माननीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

लोकसत्ता*, *सकाळ*, *द हिंदू*, *पुणे मिरर*, *हिंदुस्थान टाइम्स*, *पुढारी*, *दैनिक भास्कर सारख्या 15 हून अधिक अत्यंत प्रभावशाली वृत्तपत्रांनी दखल घेतलेला हा सामाजिक प्रयत्न आहे.

Zee मराठी प्रायोजित होम मिनिस्टर जागतिक महिला दिनानिमित्त विशेष भागामध्ये MotherQuilts च्या काही गोधडी कारागीर आमंत्रित केले होते.

आत्ता पर्यंत MotherQuilts या संस्थेने 3000 हून अधिक गोधड्या नवीन शिल्लक कापडापासून बनवलेल्या आहेत

MotherQuilts ने ‘Make Your Own Quilt’ campaign च्या अंतर्गत 1000 हून अधिक गोधड्या ह्या 4000 हून अधिक साड्यांचा पुनर्वापर करून बनवल्या आहेत. आईच्या आजीच्या मायेच्या साड्यापासुन अत्यंत सफाईदार गोधड्या/बेडकवर/वॉल हँगिंग बनवण्यासाठी MotherQuilts हा ब्रँड हा भारतभर प्रसिद्ध आहे.

जुन्या साड्या देऊन गोधडी बनवून देण्याच्या उपक्राअंतर्गत एकट्या सातारा जिल्ह्याच्या आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील महिलांना 75,000 तासापेक्षा जास्त काम MotherQuilts घरबसल्या दिलेलं आहे.

MotherQuilts आणि घोंगडी डॉट कॉम हे ब्रँड केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विविध विभागांबरोबर सध्या काम करत आहे.

Instgram:
www.instagram.com/MotherQuilts_India

www.instagram.com/Ghongadi_India

YouTube:
   / @motherquilts  

   / @ghongadi.com  

Facebook:
www.facebook.com/MotherQuilts

Mr Niraj Borate contact number- 9765566888

www.facebook.com/Ghongadi1 #navratri #psychology #9colours #ghongadi #godhadi #traditional ‪@MotherQuilts‬ #pune

show more

Share/Embed