Suraj Chavan Bigg Boss Winner ठरला पण सहानुभूती, गरीबीच्या पलीकडे जाऊन सूरजनं मार्केट कसं मिळवलं ?
BolBhidu BolBhidu
2.18M subscribers
233,731 views
5.9K

 Published On Oct 7, 2024

#BolBhidu #SurajChavan #BiggBoss

दीड-दोन महिन्यांपूर्वी एक नाव सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत आलं होतं. या नावाबद्दलचं नरेटिव्ह आधीच सेट झालेलं, क्रिन्ज, अशिक्षित, गुणवत्ताच नाही ते पार रंगरुपापर्यंत बरंच काही. मग या नावानं ७० दिवसात बाजी फिरवली, त्यानं आपल्याबद्दलचं नरेटिव्ह चेंज केलं, ही लढाई तो जिंकला, पण आपण असं काही केलं असेल, आपण लोकांचं आपल्याबद्दलचं मत बदललं असेल, या गोष्टीचा त्या नावाला अंदाजही नसेल, ते नाव सूरज चव्हाण. ही गोष्ट सूरजच्या लढण्याची, जिंकण्याची आणि त्यानं दिलेल्या नरेटिव्हची.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed