समाधी घेऊन जाई ज्ञानदेव .. Samadhi gheun jai Dnyanadev | bhaktigeet
AtoZ Ayurvedic life AtoZ Ayurvedic life
1.61K subscribers
121 views
11

 Published On Dec 11, 2023

समाधी घेऊन जाई ज्ञानदेव.. माझ्या आवाजात
Credits to
मूळ गायिका: सुमन कल्याणपूर
रचनाः अशोक परांजपे
संगीतः कमलाकर भागवत
Rights ‪@SaregamaMusic‬
Thank you for sharing this song for us

काय सुंदर रचना आहे ही.. हे गाणं ऐकताना आपसूकच डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहात नाही..

जन्मानंतर खरंच काय मिळवायचं आहे.. सत्य काय आहे ते त्यांनी २१ व्यावर्षीच मिळवलं.. जिवंत समाधी .. ती सुध्दा २१ व्या वर्षी… काय पराकोटीचा मनोनिग्रह असेल तो.. अष्टांग योगाची अंतिम पायरी २१ व्या वर्षीच प्राप्त केली .. शरीर पांचभौतिक असले तरी परमात्म्याचा अंश असल्याखेरीज हे अशक्य होते..
१६ व्या वर्षी मुलं दहावीत एखादा विषय ऑप्शन ला टाकता येईल का? या विचारात असतात , त्या वयात .. या विश्वाच सार असलेल्या गीतेच समजेल अशा सोप्या प्राकृत भाषेत भाषांतर करुन.. पराकोटीची आध्यात्मिक उंची असलेलल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला लीलया रचणारा.. साक्षात् ईश्वरच होता.. ज्ञानेश्वर माऊली..🙏🙏
#youtube
#dnyaneshwarmauli
#santdnyaneshwar
#mauli
#alandi
#renditions
#rendition
#marathisongs
#bhaktigeet

show more

Share/Embed