Uddhav Thackeray Dasara Melava Speech 2024 Live : ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार? भाषण सुरु
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
11,216 views
178

 Published On Streamed live on Oct 12, 2024

#uddhavThackeray #ShivSena #dasramelava
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. निवडणुकांच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने यात ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

show more

Share/Embed