Sushma Andhare Speech Live : दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारेंचं भाषण सुरु | Shiv Sena Dasaea Melava
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
17,104 views
276

 Published On Streamed live on Oct 12, 2024

#SushmaAndhare #ShivSena #dasaramelava
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे. या मेळाव्याला वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक आले आहेत. या मेळाव्यात सुषमा अंधारे भाषण करणार आहेत. सुषमा अंधारे त्यांच्या भाषण्यातून कोणावर निशाणा साधतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

show more

Share/Embed