K. K. Wagh Universal School, Saraswatinagar - Celebration of Death anniversary of Lokmanya Tilak.
K. K. Wagh CBSE Schools Official K. K. Wagh CBSE Schools Official
776 subscribers
59 views
1

 Published On Premiered Aug 1, 2020

"स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." अशी सिंहगर्जना करणारे, स्वातंत्र्य चळवळीचे जनक, थोर समाज सुधारक, संपादक, गणितज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 1/8/2020 रोजी के. के.वाघ युनिव्हर्सल स्कूल, सरस्वती नगर शाळेतील प्राचार्य सौ. अमृत राव, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून आदरांजली अर्पण करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनी कु. हनी शर्मा इ. ८ वी व कु.स्वरांजली देवरे इ. ६ वी यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त माहिती दिली.

show more

Share/Embed