K. K. Wagh Universal School, Saraswatinagar - Celebration of Death anniversary of Lokmanya Tilak.
K. K. Wagh CBSE Schools Official K. K. Wagh CBSE Schools Official
776 subscribers
67 views
0

 Published On Aug 1, 2020

"स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." अशी सिंहगर्जना करणारे, स्वातंत्र्य चळवळीचे जनक, थोर समाज सुधारक, संपादक, गणितज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १ ऑगस्ट रोजी के. के.वाघ युनिव्हर्सल स्कूल, सरस्वतीनगर शाळेच्या प्राचार्य सौ. अमृत राव, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून आदरांजली अर्पण करण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनी कु. हनी शर्मा इ. ८ वी व कु.स्वरांजली देवरे इ. ६ वी यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त माहिती दिली.

show more

Share/Embed