Chandwad Vidhansabha : चांदवडमधून माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी विजयाची संधी कशी दिसत आहे? | LetsUpp
LetsUpp Marathi LetsUpp Marathi
317K subscribers
18,122 views
217

 Published On Aug 16, 2024

चांदवड विधानसभा मतदारसंघाने बहुतांशवेळी भाजपचीच साथ दिली आहे. भाजपसाठी हक्काचा मतदारसंघ मनाला जातो. पण यंदा इथून काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी विजयाची संधी दिसू लागली आहे. त्यामुळे आता भाजपची चिंता वाढली आहे. लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून जाणून घ्या चांदवडमधील बदलेली समीकरणे, भाजपची चिंता का वाढली आणि शिरीष कोतवाल यांना विजयाची संधी कशी दिसत आहे ते...
-
#vidhansabha #VidhanSabhaElection #groundzero #chandwad #Deola #shirishkotval #RahulAher #kedaaher #GroundZeroReport #Election2024 #NCP #Congress #BJP4IND #Mahayuti #MahaVikasAghadi #PoliticalNews #MaharashtraPolitics #MaharashtraNews #DevendraFadnavis #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #LetsUppNews #LetsUppMarathi

Follow LetsUpp Marathi on:

Instagram:   / letsupp.marathi  
Facebook:   / letsuppmarathi  
Twitter:   / letsuppmarathi  
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...

show more

Share/Embed