Special Report On MVA । मविआचं जागावाटप होईना; काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून मारामारी
Zee 24 Taas Zee 24 Taas
9M subscribers
102,612 views
368

 Published On Oct 10, 2024

#zee24taas #mva #mahayuti #vidhansabhaelection2024 #mahavikasaghadi #nanapatole

Special Report On MVA । मविआचं जागावाटप होईना; काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून मारामारी

कुठल्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होऊ शकते तरीही अद्याप मविआचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. मात्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कुरघोड्याचं राजकारण सुरू झालंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा ठोकलाय. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय असं नाना पटोलेंनी जाहीर म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून हाणामारी अशी स्थिती झाल्याचं चित्र आहे

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us -    / zee24taas  
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas

show more

Share/Embed