सत्य प्रसंग (स्वामी) Swami samartha anubhav एक अद्भुत स्वामी अनुभव।
सावता रणदिवे Talks मराठी सावता रणदिवे Talks मराठी
37.3K subscribers
82,054 views
1.1K

 Published On May 22, 2024

#swamisamarth
महाराजांचे अनुभव "देऊळ बंद"तसेच "हम गया नहीं जिंदा है,shree Swami samartha jai jai Swami samartha यांसारख्या
चित्रपट,वेबसिरिजमधून बघायला मिळतात.
असंख्य स्वामीभक्त प्रत्यक्ष स्वामींचे अनुभव अनुभवत आहेत. कित्येक भक्तांना आजतागायत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आलेली आहे!
असाच एका नास्तिकाला आलेला अनुभव इथे मांडायचा प्रयत्न केला आहे...
त्या नास्तिकाची पत्नी एक स्वामी सेविका होती...तिने अंतःकरणापासून दिलेल्या हाकेला स्वामीआईने साद दिली...
स्वामी सेवा
स्वामी अनुभव
स्वामी चरित्र सारमृत
स्वामी समर्थ महाराज की जय:
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...

show more

Share/Embed