थरकाप उडवणारी घटना😢मेल्यानंतरही मरण पावलेली मुलगी अन् मुलगा दिसतात... the Horror story in Marathi
सावता रणदिवे Talks मराठी सावता रणदिवे Talks मराठी
37.3K subscribers
108,136 views
1.1K

 Published On Sep 8, 2024

एक अनोखी भयकथा घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे प्रथमतः सर्वांना श्री स्वामी समर्थ... हैदराबाद येथील ही घटना आहे,
मरण पावलेली मुलगी व मुलगा मेल्यानंतरही सोबत राहतात ,या स्टोरी माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे...
समाजामध्ये मुलामुलींची प्रेमप्रकरणं म्हणजे फार मोठा अपराध समजला जातो,यातूनच कित्येकदा मारहाण केली जाते, एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं आयुष्य संपवलं जाते हे वास्तव आहे विचित्र, अमानुष गोष्टी समाजात घडतात आणि हेच स्टोरीमध्ये आपल्यासमोर उभे राहते!
(या माध्यमातून कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही... वास्तविकपणे समाजामध्ये चर्चेला असणारी ही स्टोरी आहे)
...
A dead girl and a boy live together even after death, through this story an attempt has been made to give a social message...
In the society, the love affairs of boys and girls is considered a very big crime, because of this, they are often beaten, the life of a boy or girl is ended. It is a fact that strange, inhuman things happen in the society and this is what stands in front of us in the story!
(We do not intend to spread any superstition through this... Actually this is a story that is discussed in the society)
#marathi
#pune
-सावता रणदिवे Talks मराठी

show more

Share/Embed