कार कशी निवडावी (आणि करिअर सुद्धा )?
Neelesh Kajale Neelesh Kajale
217 subscribers
41 views
6

 Published On Aug 27, 2024

आपण नवीन कार घेत असताना काय काय गोष्टींचा विचार करतो?
कार चालविणे आणि करिअर घडवणे दोन्ही अगदी सारख्या गोष्टी आहेत.
आपल्याला जर कारचे फीचर्स, कपॅसिटी सेफ्टी इत्यादी गोष्टी माहित नसतील तर नक्कीच आपण आपल्या कारचा योग्य वापर करू शकत नाही.
म्हणून आपली आवड निवड, बजेट, वापर आणि सोशल स्टेटस लक्षात ठेवूनच आपली कार /करिअर निवडले पाहिजे नाहीतर भरमसाट मेन्टेनन्स, ब्रेकडाउन, कमी mileage इत्यादी समस्या उद्भवतात.

show more

Share/Embed