Inspiring Granny : इबिझामध्ये धमाल करणारी 86 वर्षांची आजी | Travel
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
1,270 views
18

 Published On Sep 17, 2024

#BBCMarathi
मार्गरेट डिलन 86 वर्षांच्या आहेत. पण त्यांच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे. त्यांची नात त्यांना इबिझाला घेऊन गेली आणि तिथे त्यांनी धमाल केली. स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि मस्त जगा, असं त्या जगाला सांगतात.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed